एक यशस्वी आणि स्मार्ट बिजनेस मेन बनण्यासाठी व्यसनापासून तरुणाला खुप काळजी घेतली पाहिजे त्या संबधित हां ब्लॉग.
व्यसनाधीनता अणि तरुण एक यशस्वी आणि स्मार्ट बिजनेस मेन बनण्यासाठी व्यसनापासून तरुणाला खुप काळजी घेतली पाहिजे त्या संबधित हां ब्लॉग. चला , आज थेट मुदयाचंच बोलूया... बाकीच्या जगाचे प्रश्न , प्रोब्लेम्स , कटकटी जरा ठेवू बाजूला.... आणि जरा थेट स्वत:कड़े पाहु..... . दोन किलोमीटर धावत जायची ताकद नाही आपल्यात , आपण काय मोठेमोठे स्वप्न पाहतो ? तब्बेत काय आपली ? यू आर अँज यू ईट... आशी इंग्रजीत एक म्हण आहे. म्हणजे काय तर तुम्ही जसे अन्न खाता , तुमचे विचार तुमचे व्यक्ति महत्व ही तसेच बनत जाते .... आणि आपण काय खातों ? काय व्यसन करतो ? सिगारेट , दारू , बियर , तंभाखू गुटखा , पान मसाला आणि चरस , सतत कोल्ड्रिंग्स आणि रात्रि आजुन ही कही बाही.या सर्व व्यसनांमुळेच तरुण पिढ़ी वाया जात आहे. मग कुरकुर नाही करणार आपली तब्बेत तर दुसरं काय ? सतत काही ना काही दुखतं , खपतं कुणाचं वजन प्रचंड वाढून नुसता कनके...
Nice plan
ReplyDeletedattatraykere6@gmail.com
ReplyDeletehttps://amzn.to/2VX1Rsf
ReplyDeleteRight...
ReplyDeleteNice information
ReplyDelete