Posts

Showing posts from 2020

किम जोंग उन गेले, तर उत्तर कोरियाचा वारसदार कोण होणार? वाचन वेळ : ८ मिनिटं

Image
किम जोंग उन गेले, तर उत्तर कोरियाचा वारसदार कोण होणार? लेखन :-कृष्णा बोर्डे  वाचन वेळ : ८ मिनिटं गेल्या महिनाभर जगभराचा मीडिया कोरोनाच्या बातम्यांनी व्यापला असताना अचानक एका बातमीनं सगळ्यांच लक्ष वेधून घेतलंय. पृथ्वीवरचा नरक अशी ओळख असलेल्या उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन याची प्रकृती गंभीर असल्याच्या बातमीनं खळबळ उडालीय. यात किम जोंग उन कोमात गेल्याचंही सांगण्यात येतंय. त्यामुळं आता किम यांचा वारसदार कोण याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झालीय. हिटलर, स्टॅलिन, बगदादी यांच्यासारख्या क्रुरकर्मा नेत्यांची आठवण करून देणारे उत्तर कोरियाचे ३६ वर्षांचे हुकूमशहा किम जोंग उन हे लहरीपणा, विक्षिप्तपणामुळे कायम चर्चेत असतात. त्यांच्या दुष्टपणाच्या खऱ्या खोट्या कथा न्यूजचॅनलमुळं भारतातली लहानसहान मुलंही चघळत असतात. मात्र आता हेच किम मरणाच्या दारात उभे असल्याची खबर आहे. दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल इथल्या डेली एनके या वेबसाईटनं दिलेल्या एका बातमीनुसार, किम जोंग उन यांची १२ एप्रिलला हर्ट सर्जरी झाली होती. पण त्यातून बाहेर पडण्याऐवजी त्यांची प्रकृती अजूनच खराब झालीय. त्यामुळं जगभरात उलटसुल

एक यशस्वी आणि स्मार्ट बिजनेस मेन बनण्यासाठी व्यसनापासून तरुणाला खुप काळजी घेतली पाहिजे त्या संबधित हां ब्लॉग.

Image
            व्यसनाधीनता अणि तरुण             एक यशस्वी आणि स्मार्ट    बिजनेस मेन   बनण्यासाठी   व्यसनापासून तरुणाला खुप काळजी   घेतली पाहिजे त्या संबधित हां ब्लॉग.     चला , आज थेट मुदयाचंच बोलूया... बाकीच्या जगाचे प्रश्न , प्रोब्लेम्स , कटकटी   जरा ठेवू बाजूला....   आणि जरा थेट स्वत:कड़े पाहु..... . दोन किलोमीटर धावत जायची ताकद नाही आपल्यात , आपण काय मोठेमोठे स्वप्न पाहतो ?  तब्बेत काय आपली ?  यू आर अँज यू  ईट... आशी इंग्रजीत एक म्हण आहे. म्हणजे काय तर तुम्ही जसे अन्न खाता , तुमचे विचार तुमचे व्यक्ति महत्व ही तसेच बनत जाते .... आणि आपण काय खातों ? काय व्यसन करतो ? सिगारेट , दारू , बियर , तंभाखू गुटखा , पान मसाला आणि चरस , सतत कोल्ड्रिंग्स आणि रात्रि आजुन ही कही बाही.या सर्व व्यसनांमुळेच तरुण पिढ़ी वाया जात आहे. मग कुरकुर नाही करणार आपली तब्बेत तर दुसरं काय ? सतत काही ना   काही    दुखतं , खपतं कुणाचं वजन प्रचंड वाढून नुसता कनकेचा गोळा झालाय , तर कुणी     एकदम   सुकड़ा   बोंबील ?  एक निरोगी व्यक्ती दिवसातून २० हजार वेळा श्वास घेतो. आपल्या शरीरामध्ये आलेला श्वास

शेअर मार्केट हा उत्तम बिजनेस प्लान आहे. चला तर बघू तो कशाप्रकारे करुण स्मार्ट बिजनेस करता येईल.

Image
शेअर मार्केट बिजनेस स्मार्ट  शेअर मार्केट हा उत्तम बिजनेस प्लान आहे. चला तर  बघू  तो  कशाप्रकारे  करुण  स्मार्ट  बिजनेस  करता  येईल .  पैसा हा आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा भाग. भविष्याची तरतूद म्हणून आपण बचत करतो, गुंतवणूक करतो. आज बाजारात गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड, शेअर मार्केट आणि वस्तू मार्केट, सरकारी आणि खासगी बाँड्स असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत हे आपल्याला माहीत आहेच. शेअरबाजार हा गुंतवणूकदारांसाठी धाडसी पर्याय असतो. अनेकांना त्याबद्दल उत्सुकता असते. परंतु पुरेशी माहिती नसल्यामुळे किंवा ‘‘शेअर बाजारात पसे गुंतवले म्हणजे पसे बुडाले,’’ अशाप्रकारच्या भीतीमुळे गुंतवणुकीसाठी शेअरबाजाराचा विचार करायला धजावत नाहीत. शेअरबाजारात उतरण्यापूर्वी त्याचा अभ्यास करण्याची गरज असते. वर्तमानपत्रे, इंटरनेटवरील साइट्स, शेअरबाजाराविषयी माहिती देणारे चॅनेल्स याद्वारे बरीच माहिती मिळू शकते. ऑनलाइन ट्रेिडग करण्यासाठी http://content.icicidirect.com, http://www.sharekhan.com सारख्या लोकप्रिय आणि विश्वसनीय साइट उपलब्ध आहेत. शेअरबाजार आणि ऑनलाइन ट्रेिडग याबद्दलचे व्यावहारिक ज्ञान मिळवण्